हर्णे बंदरात नारळी पौर्णिमेचा जल्लोष; सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधवांची समृद्ध हंगामाची प्रार्थना

दापोली – “सन आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा! मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा” या गाण्यांच्या तालावर हर्णे बंदरात नारळी…