हमास आणि इस्रायल  ( Israel-Hamas ) युद्धाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होणार आहे. हे युद्ध दोन देशात सुरु असले तरी त्याने जगभरातील गुप्तचर संघटना हायअलर्टवर गेल्या आहेत. हे प्रकरण दोन देशापुरते राहीलेले नाही. या युद्धाचा जगावर परिणाम होणार आहे. या युद्धाचा गैरफायदा घेऊन काही विपरित घडू नये यासाठी जगभरातील गुप्तचर संघटना हायअलर्ट मोडवर आहेत.