डोश्याचे अनेक प्रकार असतात. बऱ्याच लोकांना साऊथ इंडियन खायला आवडतं. एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलं की लोक डोसा, इडली असंच खायला प्राधान्य देतात. डोसा चवीला खूप चांगला असतो. चला बघुयात किती आणि कोणते प्रकार असतात.पनीर चीज डोसा: तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून हा डोसा हे पीठ तयार केले जाते. मग पनीर बटाटा भरून किसून डोशाच्या वर टाकले जाते. एका बाजूला शिजल्यानंतर डोसा फोल्ड करून प्लेटमध्ये ठेवून सर्व्ह केला जातो.