वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि बांगलादेश आमने सामने आहेत. भारत आपला सलग चौथा विजय साजर करणार की बांगलादेश हा विजयरथ रोखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.