करंजा बंदरात मासळीची 600 कोटींची विक्रमी उलाढाल वाढत्या निर्यातीमुळे बंदर ठरणार देशातील मासळी निर्यातीचे नवे केंद्र

करंजा : मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली असून करंजा बंदरातील मासळी बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात गतवष 500 तर…