कोकणात पावसाचे थैमान

चिपळूणला पुराचा वेढा वाशिष्ठी व शिव नद्यांचे पाणी शिरले शहर परिसरात जनजीवन विस्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर, कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग…